साने गुरुजी - कॉंग्रेस व साधना (साप्ताहिक), विध्यार्थी (मासिक)
गोपाल हरी देशमुख - लोकहितवादी (मासिक), हितेच्छु (साप्ताहिक)
भाऊ महाजन - प्रभाकर(मासिक) व धुमकेतू (साप्ताहिक)
... आचार्य विनोबा भावे - महरक़्श्त्र धर्म.
महात्मा गांधी - हरिजन व यंग इंडिया.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - उपासना.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - स्वराज(साप्ताहिक), गुरुदेव (मासिक)
बालाशाश्त्री जांभेकर - दर्पण (साप्ताहिक), दिग्दर्शक (मासिक)
गोपाल गणेश आगरकर - सुधारक.
भाई माधवराव बागल - अखंड भारत.
लो,टिळक - केसरी व मराठा.
विष्णुशास्त्री चिपळूणकर - निबंधमाला.
बाबासाहेब आंबेडकर - मूकनायक (पाक्षिक), बहिष्कृत भारत (पाक्षिक), समता ( वृतपत्र )
पंजाबराव देशमुख - महाराष्ट्र केसरी.
न्यायमूर्ती रानडे - इंदुप्रकाश.
महात्मा ज्योतिबा फुले - दिन बंधू
No comments:
Post a Comment